
“फ्रेग्रंस प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग
सुगंधी द्रव्य आणि पूजा साहित्य उत्पादक व विक्रेते..
आमची उत्पादने …
कापूर ,भीमसैनि कापूर ,अगरबत्ती ,उदबत्ती,
अष्टगंध ,हळद, कुंकू ,धूप कोण काडी, सांब्रानि धुप,
अत्तर ,सुगंधी साबण ,तेल ,सुगंधी द्रव्य,
आणि सर्व पूजा संबंधित उत्पादने …”
आम्ही श्री स्वामी समर्थ सुगंधी पूजा साहित्य निर्मिती या आमच्या व्यवसायात अगरबत्ती धूप दीप कापूर तसेच हळद कुंकू अष्टगंध या प्रकारचे सर्व पूजेचे साहित्य ची निर्मिती करण्यात अग्रेसर आहोत
श्रीस्वामी समर्थ सुगंधी येथे आपले स्वागत आहे, आपले घर व परिसर सुवासिक करण्याची आम्ही खात्री देतो . तुमचे मन प्रसन्न करणाऱ्या व तुम्हाला आवडते सुगंध देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत . तसेच आमच्या श्री स्वामी समर्थ सुगंधी भांडारातील नैसर्गिक अगरबत्ती, धूप, कापूर आणि इतर सुगंधी सामग्री व पूजेचे साहित्य होलसेल व किरकोळ दारात आपल्या घरी मागवण्या करिता आजच ऑडर करा..