महास्वराज्य व्यापारची वैशिष्ठ्ये ~
- महाराष्ट्रातील ग्राहकांना खात्रीशीरपणे त्यांच्या हक्काचे मराठी बांधवांच्या व्यवसायाला जोडते.
- महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांच्या व्यवसायाला महाराष्ट्रातील मराठी बांधवांशी, ग्राहकांशी जोडते.
- महाराष्ट्रातील मोठ्या मराठी व्यावसायिक व सूक्ष्म, लघु व्यावसायिक यांच्यातील दुवा बनून व्यवसाय वाढीस हातभार लावते.
- महाराष्ट्रातील आपल्या मराठी व्यवसायाची वाढ म्हणजेच महाराष्ट्राची प्रगती होण्यास मदत करते .
- मराठी पर्यटकांना, प्रवाश्यांना अनोळखी क्षेत्रात, शहरात आपल्या विश्वासू मराठी बांधवांचे स्थानिक व्यवसाय शोधण्यास मदत करते.
- स्मार्ट गूगल नकाशा दिशादर्शक प्रणालीमुळे व्यवसाय शोधणे अधिक सुलभ होते.
- व्यवसायाचं स्वतंत्र माहिती दर्शक वेबपेज व डॅशबोर्ड सोबत २४ विविध सेवा व्यावसायिकांना देते .
- महास्वराज्य व्यापार सर्वात अल्प किंमतीत, दहापट किंमतीच्या व्यवसाय वाढीस लाभदायक सेवा, सुगम योजनांच्या स्वरुपात मराठी व्यावसायिकांना देते.
- व्यवसायिकांना व्यापारासाठी लागणारे माल पुरवठादार वितरक, इतर छोटे-मोठे व्यावसायिक या पोर्टलमध्ये एकमेकांशी जोडले जातात व त्यांच्यामध्ये व्यापाराची देवाण-घेवाण करणे सोपे होते.
- उत्कृष्ट ग्राहक अभिप्राय प्रणालीमुळे व्यवसायातील सुधार व व्यवस्थापनास मदत होते.


