उत्कृष्ट सेवा
जिथे प्रश्न जीवाचा असतो तिथे वेळेला खूप महत्व असतो, अश्या वेळी भरत पाटील रुग्णवाहिका सेवेने वेळेत दिलेली उत्तम सेवा आणि अतिशय वाजवी दर यामुळेच आमचे कुटुंब आज आनंदी आहे. खूप खूप आभार भरत पाटील साहेब. प्रत्येकाने आपल्या जवळील ऍम्ब्युलन्स सेवेचा संपर्क सेव्ह करून कायम ठेवावा.