दररोज बचत करू पाहणाऱ्यांसाठी ज्ञानदीप पतपेढीची दैनंदिन ठेव योजना हा एक उत्तम उपाय आहे. यात तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चाचा मागोवा ठेवण्यासाठी आणि तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून जास्तीत जास्त बचत फायदा मिळवण्यात मदत करण्यासाठी मी श्री. सचिन पवार दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून आपल्याला घरपोच सेवा देत आहोत.
👨 दैनदीन ठेव प्रतिनिधी – श्री. सचिन पवार.
🏢 संस्थेचे नाव : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई
💼 कामाचा अनुभव -४ वर्षे
🗺 कार्यक्षेत्र ( विभाग )- पनवेल महानगरपालिका
✔ आमचे वैयक्तिक आनंदी सभासद – १७३
✔ आवर्त ठेव (RD) सभासद -३५
✔ लखपती ठेव – २६
💼 सेवा घर पोहोच
💰 दैनंदिन ठेव योजना
💲 गृहतारण कर्ज – १ कोटी पर्यत
💲 व्यवसाय कर्ज – ३ ते ५ लाख पर्यंत
💲 वाहनतारण कर्ज – २५ लाख पर्यंत
💲 मालमत्ता तारण कर्ज- १.५ कोटी पर्यंत
💲 सोने तारण कर्ज – २० लाख पर्यंत
✔ ठेवीवर ८५ % त्वरित कर्ज मंजुरी
✔ महिला , अपंग , जेष्ठ नागरिक यांना – इतर बँका पेक्षा 0.५० %/ अधिक व्याजदर.
🏆 🏆🏆🏆
दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून
१ एप्रिल पासून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकूण
🏆 १ कोटी कर्ज वाटप
🏆 ३० लाख FD जमा
🏆 सेवाकृष्ट कामगिरी
मागील आर्थिक वर्ष २०२१-२०२२
🏆 रुपये ८५ लाख कर्ज वाटप
🏆 रुपये २० लाख FD जमा.
आजच आपली दैनंदिन बचत करण्यासाठी व आमच्या इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा….