Pornima Ohol
1 Reviews
Best experience
i got best product which is valuable and affordable.

१००% शद्ध कोकोपीट होम गार्डनिंग साठी उपलब्ध.. आमच्या येथे १००% शद्ध कोकोपीट होम गार्डनिंग साठी १ किलो, २ किलो, ५ किलो तसेच रोपवाटिका (नर्सरी) साठी १० किलो, २५ किलो पिशवी मध्ये उपलब्ध आहे.. ऑर्डर देण्यासाठी आजच संपर्क करा....
Contact UsAbout Gauri Kamal Kathya (Coir) Udyog :
वर्षानुवर्षे विघटन न होणारे शहाळे नारळ पाणी पिऊन झाल्यावर प्रदूषण करणारे आणि रोगराई पसरवणारे ठरत होते मात्र आजच्या घडीला समाज संस्था संचलित गौरी कमल काथा उद्योग गडब, पेण येथे कोकोपीट उत्तमरित्या तयार होत आहे. महिन्याला ५० टन कोकोपीट उत्पादन होत आहे, सोबत काथा आणि त्यापासून महिलांना रोजगार निर्मिती करण्याकडे संस्थेची यशस्वी वाटचाल होत आहे.
कोकोपीट : एक उत्तम वृक्षमित्र पर्यावरण पूरक असे जमीन भुसभुशीत करून झाडांच्या मुळांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करणारे कोकोपीट म्हणजे निसर्गाचे वरदान ठरते आहे
कोकोपीट गुणवत्ता :
१०० टक्के शुद्ध, भेसळमुक्त , केमिकॅल प्रोसेस मुक्त, इतर कोणत्याही प्रकारची मिळावट न करता नैसर्गिक पद्धतीने कुजविलेले खत तयार केलेले.
गोल्डन काथा, मूर्तिकारांसाठी, प्लास्टर साठी, काथा रस्सी साठी, काथ्यापासून हस्त वस्तू बनविण्यासाठी नैसर्गिकरीत्या सुकाविलेला काथा खूप उपयोगी ठरते.
काथा गुणवत्ता :
१०० टक्के शुद्ध, भेसळमुक्त असे पर्यावरणाचे संवर्धन करणारे उच्च प्रतीचे काथ्या उत्पादन यावर आम्ही भर देतो.
उत्पादने : काथा , कोकोपिट , काथा कुंडी, काथा स्टिक इ.
किमत : `१२०० रु. प्रती टन ते १५०० प्रती टन.
क्षमता : महिना ५० टन उत्पादन
1 Reviews
i got best product which is valuable and affordable.