‼️सुप्रसिद्ध जवळ्याचे माऊली पेढा‼️
👉 — आमच्याकडे सुप्रसिद्ध जवळ्याचे पेढे मिळतील.
👉.. 💯% भेसळमुक्त आणि केमिकल मुक्त पेढे पदार्थ हि आमची खासियत आहे..
👉.. 💯% आरोग्यदायी कमी साखरेचे ( sugarless ) पेढे मागणी नुसार बनवून मिळतात.
👉 –आम्ही पारंपरिक मंथनातून तयार केलेले गावरान म्हशीच्या 🐃 दुधापासून बनवलेले शुद्ध खव्याचे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले उत्तम दर्जाचे पेढे खाद्य प्रेमींसाठी 😋 ऑर्डर प्रमाणे बनवून देतो.. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर आणि पनवेल महानगर पालिका हद्दीत आपल्या एरियात फ्री डिलिव्हरी देतो..
आमच्या कडे आपणास दोन उत्तम प्रकारचे क्वालिटीचे पेढे मिळतील.
आपणास मागणी नुसार आम्ही आपल्याकडे येऊन तुम्हाला टेस्टला (चवीला ) दोन प्रकारातील उत्तम क्वालिटीचे पेढे सॅम्पल म्हणून देतो आणि नंतर आपणास पसंद असल्यास ऑर्डर स्वीकारतो.. आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करून देतो…
लग्न, मुंज, हळदी समारंभ साखरपुडा, तसेच छोट्या- मोठ्या कार्यक्रमासाठी
सर्व शुभकार्याच्या तसेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या पेढा व मिठाई ऑर्डर स्वीकारल्या जातील.
🚩🙏तुम्ही जे जे आवडीने खाणार!
ते ते आम्ही देणार!!
मग आता वाट कशाची बघताय!
खास आपल्यासाठी..
आपली ऑर्डर आजच बुक करा..🙏🚩
माऊली पेढा आणि स्वीट्स :: – महेश मोहन कदम..
(1) मोठ्या-आकाराचा दुधाचा पेढा- 450 रूपये 1 किलो- 36 नग ( Nos )
(2) मध्यम -आकाराचा दुधाचा पेढा-450 रूपये 1 किलो - 72 नग ( Nos )
(3) कंदी पेढा - गोल आकाराचा दुधाचा पेढा -450 रूपये 1 किलो -- 100/110 नग ( Nos )
(4) खवा - 350 रूपये - 1 किलो
(5) बासुंदी- 350रूपये - 1 लिटर
(6) अल्प उपहार(स्टार्टर) -20 रूपये- 1 नग ( Nos )
सुप्रसिद्ध जवळ्याचे माऊली पेढे
ऑर्डर करण्यासाठी आपण आम्हाला कॉल किंवा व्हाट्सअँप वर मेसेज करू शकता..
१. ---> शनिवार - रविवार - सोमवार - मंगळवार- बुधवार या दिवशी ----- ऑर्डर स्वीकारली जाते..
२. ---> गुरुवार - शु क्रवार ---- या दोन दिवशी शुद्ध खव्याचे नैसर्गिक घरगुती पारंपरिक पद्धतीने पेढे बनविले जातात...
३. ---> शनिवार - रविवार -----आपल्या एरियात फ्री डिलिव्हरी केले जातात...
( फ्री डिलिव्हरी हि फक्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहर आणि पनवेल महानगर पालिका याच विभागात केली जाते याची नोंद घ्यावी.. )
.....ताजे पेढे आणि क्विक बाइट...
मोबाईल नंबर:- 9768065764
कॉल करून आजच आपली ऑर्डर बुक करा..
आणि ताज्या खमंग पेढ्याच्या आस्वाद आपल्या परिवार सोबत घ्या ..
!! सुप्रसिद्ध जवळ्याचे माऊली पेढा !!
100% भेसळमुक्त पदार्थ आणि केमिकल मुक्त पदार्थ...