
त्रिवेणी बुटीक – महिला ग्राहकांच्या पसंतीचे सर्वोकृष्ठ लेडीज टेलरिंग बुटिक ज्यामध्ये तुम्हाला मिळेल उत्कृष्ठ प्रतीचे शिलाई काम सोबतच सर्व प्रकारचे टेलरिंग मटेरीअल आणि इस्त्री ड्रायक्लीनिंगपर्यंत च्या सर्व सेवा. त्याही कमी वेळात आणि माफक दरात.. आम्ही विविध फॅन्सी डिझाईन मध्ये ड्रेस तसेच ब्लाऊज शिवून देण्यात कुशल असून ग्राहकांना दिलेल्या वेळेत शिवून देण्यात तरबेज आहोत. महिला ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या बुटीक मध्ये स्वतंत्र ट्रायल रूमची देखील सोय केली आहे. प्रिय मैत्रिणींनो तर मग वाट कसली पाहताय, आपल्याला हव्या असलेल्या दर्जेदार सेवा साठी मी त्रिवेणी जगताप आपल्या त्रिवेणी बुटीक मध्ये आपले नेहमीच स्वागत करते. आवर्जून एकदा अस्वश्य भेट द्या .
👗 फॉल पिको,
👗 बिडिंग,
👗 कटोरी ब्लाऊज,
👗 प्रिन्स कटोरी ,
👗 चार टक्स,
👗 फॅन्सी डिझाईन ड्रेस,
👗 घागरा,
👗 वनपीस,
👗 पंजाबी ड्रेस,
👗 ब्लाऊज हॅन्ड वर्क, व इतर सर्व प्रकारची शिलाईची कामे केली जातात .
✅ अस्तर, टेलरिंग मटेरिअल मिळेल.
✅ सर्व प्रकारचे कपडे इस्त्री, ड्रायक्लीनिंग करून मिळतील तसेच
✅ 💯 स्वतंत्र ट्रायल रूम ची सोय (फॅसिलिटी) उपलब्ध आहे.
✅ १ दिवसात सुरेख ब्लाऊज व मुलींचे ड्रेस शिवून मिळतील
✅ ३ एक्सपर्ट कारागीर व दर्जेदार सेवा
✅ ३०० ते ४०० नेहमीचा ग्राहक वर्ग.